E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शनी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
Samruddhi Dhayagude
30 Mar 2025
मंचर, (प्रतिनिधी) : अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडी शनी मंदिर येथे शनि अमावस्यानिमित्त भाविकांची अभिषेकासाठी आणि दर्शनासाठी शनिवारी गर्दी केली होती. गोरक्षनाथ टेकडीचे संस्थापक श्री श्री १००८ योगी रवीनाथजी उर्फ खडेश्वरी महाराज यांनी १९ वर्षांपूर्वी शनीच्या शिळेची स्थापना केली होती.शनिवारी पहाटेपासूनच अभिषेकासाठी पुणे खेड, आंबेगाव, जुन्नर,शिरूर शिक्रापूर, पारगाव, मावळ तसेच पंचक्रोशीतील शनि भक्त उपस्थित होते. शनि महाराज की जय अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
महंत योगी कृष्णनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा खेतानाथ ट्रस्टच्या वतीने खजिनदार किशोर अडवाणी, गोवर्धन उद्योग समूहाचे देवेंद्रशेठ शहा, सुरेशभाऊ भोर, संजय मिश्रा, डी.के.वळसे पाटील, मिलिंद खुडे, ऋषिकेश गावडे, प्रवीण नहार, भूषण थोरात, उमेश चक्कर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते शनी महाराजांना महाअभिषेक करण्यात आला.
शनी अमावस्यानिमित्त भाविकांसाठी मसालेभात, पुरी भाजी, बुंदी, थंडगार मठ्ठा, जिलेबी अशा अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शनैश्वर ग्रूप, मणिपूर शेवाळवाडी तसेच अनेक दानशूर भक्तांनी अन्नदानासाठी मोठे योगदान दिले. पौराहित्य महेशकाका पोळ यांनी केले. नियोजन व व्यवस्था मुख्य प्रबंधक पुजारी तुफाननाथ महाराज, स्वागत निघोट यांनी पाहिली.
Related
Articles
१ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’
04 Apr 2025
कोलकात्याचा हैदराबादविरुद्ध ८० धावांनी विजय
04 Apr 2025
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
02 Apr 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
31 Mar 2025
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
१ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’
04 Apr 2025
कोलकात्याचा हैदराबादविरुद्ध ८० धावांनी विजय
04 Apr 2025
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
02 Apr 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
31 Mar 2025
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
१ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’
04 Apr 2025
कोलकात्याचा हैदराबादविरुद्ध ८० धावांनी विजय
04 Apr 2025
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
02 Apr 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
31 Mar 2025
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
१ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’
04 Apr 2025
कोलकात्याचा हैदराबादविरुद्ध ८० धावांनी विजय
04 Apr 2025
जीएसटी संकलन १.९६ लाख कोटींवर
02 Apr 2025
सुरळीत वीजपुरवठ्याला आगीचे ग्रहण
02 Apr 2025
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
31 Mar 2025
पोलिस उपायुक्त पठारे यांचा तेलंगणात अपघाती मृत्यू
30 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात